Your cart is empty.
Total Items: 0
Total: ₹0
गोड, खुसखुशीत आणि परंपरेचा स्वाद सांगणारी खास शंकरपाळी
कॉर्नफ्लेक्स, शेंगदाणे आणि कढीपत्त्याचा मस्त कुरकुरीत संगम!
कुरकुरीत, सोनसळी आणि तुपाच्या सुवासाने भरलेले पारंपरिक अनारसे
भाजलेल्या बेसनाचा सुवास आणि तुपाची गोड चव – प्रत्येक लाडूत आनंद
घरगुती भाजणीच्या मसाल्यातून बनवलेली झणझणीत, कुरकुरीत चकली!
बदाम, काजू आणि तुपाने भरलेले पौष्टिक व स्वादिष्ट लाडू
नारळ, साखर आणि तुपाने भरलेली दिवाळीची राणी – खमंग करंजी
हलका, कुरकुरीत आणि चविष्ट – प्रत्येक चिमटीत दिवाळीचा आनंद!
रवा, नारळ आणि तुपाचा गोड मिलाफ – मऊसर आणि सुगंधी लाडू
झणझणीत चवीची, कुरकुरीत आणि मसालेदार शेव – फराळाची शान!
नाचणीच्या पौष्टिकतेसह तुपात भाजलेली, खमंग आणि तोंडात विरघळणारी गोड नानखटाई
मैद्यापासून बनवलेली मऊसर, सुगंधी आणि पारंपरिक नानखटाई
नारळ-गूळाच्या सारणाने भरलेले गणरायाचे आवडते गोड – तुपात तळलेले मोदक!
चणाडाळ, गूळ आणि तुपाच्या स्वादाचा संगम – प्रत्येक घासात घरचं प्रेम!
भाजणी चकली, बेसन लाडू, तिखट शेव, गोड शंकरपाळी, पातळ पोहा चिवडा
बेसन लाडू, भाजणी चकली, करंजी, नानखटाई, पातळ पोहा चिवडा, तिखा शेव
भाजणी चकली, ड्रायफ्रुट लाडू, करंजी, पातळ पोहा चिवडा, तिखा शेव
अनारसे, बेसन लाडू, भाजणी चकली, ड्रायफ्रुट लाडू, करंजी, नानखटाई, पातळ पोहा चिवडा, तिखा शेव
अनारसे, बेसन लाडू, भाजणी चकली, कॉर्न चिवडा, ड्रायफ्रुट लाडू, करंजी, नानखटाई, पातळ पोहा चिवडा, रवा लाडू, गोड शंकरपाळी, तिखा शेव